Join us

OMG-'कबाली' नावाची नेमप्लेट 1 कोटींमध्ये विकली गेली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 17:36 IST

'कबाली' सिनेमाची क्रेझ थांबण्याचं नाव घेत नाहीय. कबाली सिनेमा प्रदर्शित होण्यआधीच रसिकांनी नाना शक्कल लढवल्याचा पहायला मिळालं. कधी विमानावर ...

'कबाली' सिनेमाची क्रेझ थांबण्याचं नाव घेत नाहीय. कबाली सिनेमा प्रदर्शित होण्यआधीच रसिकांनी नाना शक्कल लढवल्याचा पहायला मिळालं. कधी विमानावर तर कधी फोरव्हीलरवर रजनीकांत यांचे पोस्टर रंगवण्यात आले.  आता तर 'कबाली'च्या नावाची नेमप्लेट चक्क 1 कोटींमध्ये विकली गेल्याचं कळतंय. सिनेमा प्रदर्शित होऊन आता  एकच दिवस झालाय.तरी ही कबालीची क्रेझ कुठेही थांबण्याचं नाव घेत नाही.सध्या सर्वत्रच चर्चा आहे ती फक्त आणि फक्त 'कबाली' आणि 'रजनी फॅन्स' यांचीच.