Join us

Must See : ली जीन्सच्या लाँचिंगला गेली जॅकलिन; पाहा स्टेजवर असे केले नखरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST

जॅकलिन फर्नांडिस सध्या ‘जुडवा २’ मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्यामुळे स्टोअरच्या लाँचिंग, ओपनिंगला तिला प्रचंड मागणी आहे. त्यासाठी तिच्याकडे आता डेटस ही नाहीत म्हणे. पण, अलीकडेच मुंबईत ती एका ‘ली जीन्स’च्या लाँचिंग इव्हेंटला गेली असता तिने स्टेजवर तिच्या चाहत्याना पाहून जे नखरे केले ते पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेलच. पाहा मग तिचे हे क्यूट, अदाकारी फोटो.....

जॅकलिन फर्नांडिस सध्या ‘जुडवा २’ मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्यामुळे स्टोअरच्या लाँचिंग, ओपनिंगला तिला प्रचंड मागणी आहे. त्यासाठी तिच्याकडे आता डेटस ही नाहीत म्हणे. पण, अलीकडेच मुंबईत ती एका ‘ली जीन्स’च्या लाँचिंग इव्हेंटला गेली असता तिने स्टेजवर तिच्या चाहत्याना पाहून जे नखरे केले ते पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेलच. पाहा मग तिचे हे क्यूट, अदाकारी फोटो.....बॉलिवूडच्या नॉटी, खोडकर अशा अभिनेत्रींमध्ये जॅकलिनचे नाव घेतले जाते. फोटोग्राफरने तिची अशी क्यूट अदा कॅमेऱ्यात कैद केली.लाँचिंग इव्हेंटला ती अशी रॅम्पवॉक करत पे्रक्षकांसमोर आली.एका तिच्या फॅनला तिने स्टेजवर बोलावले. अन् तिने असा फ्लार्इंग किस देत उपस्थितांना घायाळ केले.ली जीन्सचे उदघाटन करताना तिने तिच्या नेहमीच्या क्यूट अंदाजात अशी पोझ दिली.जॅकीच्या एका चाहत्याला तिला काहीतरी प्रश्न विचारायचा होता म्हणून त्याला तिने जवळ बोलावले. उत्तर देऊन त्याचे समाधान करत असताना.चाहत्यांशी बोलता बोलता तिने सहज तिचा पाय वर घेऊन अशी पोझ घेतली.