‘एम.एस.धोनी’ बायोपिकचे न्यू पोस्टर आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 16:48 IST
‘महेंद्रसिंग धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या धोनीच्या आयुष्यावरील बायोपिकचे आत्तापर्यंत अनेक पोस्टर्स आऊट करण्यात आले आहेत. नुकतेच अजून एक न्यू ...
‘एम.एस.धोनी’ बायोपिकचे न्यू पोस्टर आऊट !
‘महेंद्रसिंग धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या धोनीच्या आयुष्यावरील बायोपिकचे आत्तापर्यंत अनेक पोस्टर्स आऊट करण्यात आले आहेत. नुकतेच अजून एक न्यू पोस्टर आऊट झाले आहे. या चित्रपटात सुशांतसिंग राजपूत धोनीच्या रूपात दिसणार आहे.सुशांतसिंग राजपूत धोनीच्या लूकमध्ये अतिशय स्मार्ट दिसत आहे. त्याने टीम इंडियाचा युनिफॉर्म घातलेला दिसतो आहे. त्याच्या चेहºयावर धोनीच्या लूकचा गंभीरपणा आणि प्रामाणिकपणा दिसून येत आहे. हे पोस्टर सर्वांना आवडेल असे वाटते आहे. सर्वांचा प्रिय कॅप्टन असलेला महेंद्रसिंग धोनीचा लूक यात सुशांतला फारच कुल दिसतो आहे.