Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘एम.एस.धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ ट्रेलर आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 10:23 IST

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे. सुशांतसिंग राजपूतने महेंद्रची भूमिका केली असून त्याची खेळाडू बनण्यासाठीची धडपड या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.

 भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे. सुशांतसिंग राजपूतने  महेंद्रची भूमिका केली असून त्याची खेळाडू बनण्यासाठीची धडपड या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. तर त्याच्या वडीलांना त्याने टीसी व्हावे असे वाटत असे.दोघांमधील संघर्षाची कहानी म्हणजे ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’. त्याच्या जीवनाच्या प्रवासात  भारतीय टीमचा कर्णधार पासून ते  ओडीआय आणि टी20 चे कर्णधारपद हा प्रवासही उल्लेखनीय ठरतो. यात अनुपम खेर, भूमिका चावला, राजेश शर्मा, कायरा अडवाणी हे सर्व कलाकार असतील. चित्रपट १६ डिसेंबरला रिलीज होईल. ">http://