Join us

मीराचा बहिणीसाठी मेसेज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 17:35 IST

 शाहीद कपूर आणि मीरा राजपूत कपूर यांच्या घरी आता नवा पाहुणा येणार असून कपूर कुटुंबीय त्याची आतुरतेने वाट पाहत ...

 शाहीद कपूर आणि मीरा राजपूत कपूर यांच्या घरी आता नवा पाहुणा येणार असून कपूर कुटुंबीय त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीराने नुकताच एक क्युट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यात ती तिच्या बहिणीला स्पेशल मेसेज देत आहे.यात मीरा बोलताना अत्यंत सुंदर दिसते आहे. शाहीद मीराला नेहमी त्याची ‘बेबी’ वाईफ म्हणतो. १ महिन्यापूर्वीच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.