Join us
Daily Top 2Weekly Top 5

आईचा रोल करायचा होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 18:02 IST

रणवीर सिंग आणि तमन्ना भाटिया यांनी ‘रणवीर चिंग रिटर्न्स’ ही जाहीरात केली आहे. मसाल्याची ही जाहीरात असून अतिशय कॉमिक ...

रणवीर सिंग आणि तमन्ना भाटिया यांनी ‘रणवीर चिंग रिटर्न्स’ ही जाहीरात केली आहे. मसाल्याची ही जाहीरात असून अतिशय कॉमिक अशी बनवली आहे. रणवीर म्हणतो,‘मला खुप दिवसांपासून आईची भूमिका करायचीच होती. रोहितचे मी आभार मानतो की, त्याने या जाहीरातीसाठी माझी निवड केली. माँ चिंग या वयोवृद्ध महिलेची त्याने भूमिका  केली आहे.