‘मोस्ट वॉन्टेड मुंडा’ रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 07:42 IST
बेबो करिना कपूर आणि अर्जून कपूर यांचा बहुप्रतिक्षीत ‘की अॅण्ड का’ या चित्रपटाचे ‘मोस्ट वॉन्टेड मुंडा’हे गाणे आज महिला दिनाच्या मुहूर्तावर रिलीज झाले.
‘मोस्ट वॉन्टेड मुंडा’ रिलीज
बेबो करिना कपूर आणि अर्जून कपूर यांचा बहुप्रतिक्षीत ‘की अॅण्ड का’ या चित्रपटाचे ‘मोस्ट वॉन्टेड मुंडा’हे गाणे आज महिला दिनाच्या मुहूर्तावर रिलीज झाले. या गाण्यात सुपर कूल अवतारातील हाऊसवाईफ बनलेली करिना आणि तिचा सुशील व सुंदर पती अर्जून यांची पडद्यावरील केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. बघायचेयं...तर बघा...!!