Join us

​पैसा वसूल.. ‘सुल्तान’चा ट्रेलर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 21:37 IST

सलमान खान याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सुल्तान’चा ट्रेलर आज रिलीज झाला.

सलमान खान याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सुल्तान’चा ट्रेलर आज रिलीज झाला. हा चित्रपट हरियाणाचा पहेलवान सुल्तान अली याच्या आयुष्यावर बेतलेला आहे. सलमानने ही भूमिका साकारली आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सलमान आणि अनुष्का यांचा हरियाणवी अंदाज तुम्हाला चांगलाच आवडेल. एकंदरित हा ट्रेलर म्हणजे जणू चित्रपटाची छोटीशी झलकच आहे...फुल्ल पैसा वसूल...तेव्हा बघाच!