‘मोहेंजोदडो’चे दोन नवे पोस्टर्स रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 17:54 IST
‘मोहेंजोदडो’ या चित्रपटाचे दोन नवे पोस्टर्स आज रिलीज झाले. नजर हटणार नाही, अशा या पोस्टरमध्ये हृतिक रोशन आणि पूजा ...
‘मोहेंजोदडो’चे दोन नवे पोस्टर्स रिलीज
‘मोहेंजोदडो’ या चित्रपटाचे दोन नवे पोस्टर्स आज रिलीज झाले. नजर हटणार नाही, अशा या पोस्टरमध्ये हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांचा क्लोज-अप शॉट आहे. उद्या मंगळवारी हृतिक पूजाला मीडियासमोर इंट्रोड्यूस करणार आहे. पूजा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे. हृतिक व पूजाचा हा चित्रपट येत्या १२ आॅगस्टला रिलीज होतो आहे, }}}} }}}}