Mirchi music awards
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 17:10 IST
नुकतेच रेडिओ मिर्ची म्यूझिक अॅवॉर्ड्स 2017 पार पडले. या अॅवॉर्ड सोहळ्याच्या बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. शिल्पा शेट्टी, आलिया भट्ट, उर्वशी रौतेला यांच्यासह करण जोहर वरुण धवन हेही रेड कार्पेटवर दिसले.
Mirchi music awards
नुकतेच रेडिओ मिर्ची म्यूझिक अॅवॉर्ड्स 2017 पार पडले. या अॅवॉर्ड सोहळ्याच्या बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. शिल्पा शेट्टी, आलिया भट्ट, उर्वशी रौतेला यांच्यासह करण जोहर वरुण धवन हेही रेड कार्पेटवर दिसले. याठिकाणी शिल्पा शेट्टीचा कॅमेरासमोर असा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. उर्वशी रौतेलानेही त्यांच्या खास अंदाजात सगळ्यांचे लक्ष वेधले. आपल्या हॉट अंदासाठी ओळखली जाणारी पूनम पांडे याठिकाणी ब्लॅक कलरच्या गाउनमध्ये दिली. ज्यात ती हॉट दिसत होती. गायिका शाल्मली खोलगडे रेड कार्पेटवर अवतरली तेव्हा ती खूपच सुंदर दिसत होती. दिव्या खोसला कुमार अशी सुंदर स्माईल देताना. रेड कार्पेटवर ब्रदिनाथ एंट्री घेतली ती आपल्या दुल्हनियासह म्हणजे आलिया भट्टसह याठिकाणी दोघेही ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसले. डेजी शहाने ही या अॅवॉर्ड सोहळ्यात हजेरी लावली होती. करण जोहरने ही या ठिकाणी उपस्थिती लावली होती. सुशाष घई यांनी आपल्या स्टायलिश अंदाजात एंट्री घेतली.