तनुश्री दत्ता- नाना पाटेकर या वादाला अचानक नवी कलाटणी मिळाली आहे. होय, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अभिनेत्री डेजी शाहला समन्स बजावले आहे. तनुश्री दत्तानेनाना पाटेकर यांच्या गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. यानंतर मुंबई पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह इतर आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे.याच प्रकरणात आता डेजीला पोलिसांच्या चौकशीस सामोरे जावे लागणार आहे. साक्षीदाराच्या स्वरुपात डेजीचे बयान नोंदवले जाईल. यानंतरच या प्रकरणी पोलिस पुढील कारवाई करतील.
Tanushree Dutta Controversy : तनुश्री-नाना पाटेकर प्रकरणी आता होणार डेजी शाहची चौकशी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 13:19 IST
तनुश्री दत्ता- नाना पाटेकर या वादाला अचानक नवी कलाटणी मिळाली आहे. होय, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अभिनेत्री डेजी शाहला समन्स बजावले आहे.
Tanushree Dutta Controversy : तनुश्री-नाना पाटेकर प्रकरणी आता होणार डेजी शाहची चौकशी!
ठळक मुद्देतनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. यानंतर मुंबई पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह इतर आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे.याच प्रकरणात आता डेजीला पोलिसांच्या चौकशीस सामोरे जावे लागणार आहे.