Join us

​शाहीदला घ्यायला पोहोचली मीरा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 17:27 IST

कंगना आणि सैफ अली खान सोबत ‘रंगून’ या चित्रपटाचे शुटींग करून शाहीद कपूर आजच मायदेशी परतला. मुंबई विमानतळावर पोहोचताच ...

कंगना आणि सैफ अली खान सोबत ‘रंगून’ या चित्रपटाचे शुटींग करून शाहीद कपूर आजच मायदेशी परतला. मुंबई विमानतळावर पोहोचताच त्याला मोठ्ठे सरप्राईज मिळाले. कुठले?? अहो, त्याची मीरा त्याला रिसीव्ह करायला आली होती. आत्तापर्यंत प्रत्येकवेळी आऊटडोअर शुटींगवेळी मीरा शाहीदसोबत होती. मात्र यावेळी शाहीद विदेशात आणि मीरा इथे मुंबईत, अशी स्थिती होती. (मीरा प्रेगनेन्ट असल्याच्या बातम्या असल्याने, यामुळे सगळ्यांचे डोळे टवकारले होते) इतक्या दिवसाचा विरह सहन केल्यानंतर शाहीद परतणार म्हणताच मीरा कमालीची एक्साइटेड होती. मग काय, शाहीदला सरप्राईज द्यायला ती थेट विमानतळावर पोहोचली. मीरा स्वत: रिसीव्ह करायला आलेली पाहून शाहीदचीही कळी खुलली, हे सांगणे नकोच!!!