Join us

‘नवरा’-‘बायको’चा सुपर सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 16:35 IST

 जेनेलिया डिसूजा देशमुखनी नुकताच तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. तिच्यासोबत तिचा पती रितेश देशमुख हा देखील होता. रितेशने त्या दोघांचा ...

 जेनेलिया डिसूजा देशमुखनी नुकताच तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. तिच्यासोबत तिचा पती रितेश देशमुख हा देखील होता. रितेशने त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले की,‘ हॅप्पी बर्थडे बायको जेनेलिया - नथिंग मेक्स मी हॅपिअर दॅन सीर्इंग यू स्माईल.हॅव द बेस्टेस्ट वन.’ मग जेनेलियाने त्याला रिप्लाय दिला आहे की,‘थँक यू नवरा..यू आर द रिझन आय स्माईल आॅलवेज...लव्ह यू सो मच ’ जेनेलियाने काही दिवसांपूर्वीच तिच्या दुसºया मुलाला जन्म दिला आहे. रितेश सध्या ‘बँजो’ चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे.