मलायकाची ‘बीच’ सफर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 13:51 IST
मलायका अरोरा खान-अरबाज खान हे दोघे घटस्फ ोट घेणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रचंड रंगल्या होत्या. मात्र, आता सर्वकाही ठीक ...
मलायकाची ‘बीच’ सफर !
मलायका अरोरा खान-अरबाज खान हे दोघे घटस्फ ोट घेणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रचंड रंगल्या होत्या. मात्र, आता सर्वकाही ठीक आहे. कारण, मलायका नुकतीच मालदीव्ह्ज येथे व्हॅकेशन्ससाठी गेली आहे. तेथील हॉट फोटोसेशन तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तेथे ती मुलगा अरहान सोबत हॉलीडे एन्जॉय करत आहे. तिने फोटोंना कॅप्शन दिले आहे की,‘ बियॉण्ड स्टनिंग इज धीस प्लेस..सनसेट फ्रॉम माय रूम...स्पेक्टॅक्युलर. सेंडिंग अवर लव्ह फ्रॉम द इंडियन ओशियन. आय लव्ह दी ओशियन...स्रोर्कलिंग इन द क्लियर ब्ल्यू वॉटर्स आॅफ मालदीव्ह्ज.’