जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात साऊथ सुपरस्टार महेश बाबू याचा मेणाचा पुतळा उभारला जातोय. एप्रिल २०१८ मध्ये खुद्द महेशबाबूनेचं याचा खुलासा केला होता. आता महेशबाबूचा हा मेणाचा पुतळा एका दिवसासाठी भारतात येतोय. होय, मादाम तुसाद संग्रहालयाची शोभा वाढवणारा महेश बाबूचा मेणाचा पुतळा एका दिवसासाठी हैदराबादेत आणला जाणार आहे. हैदराबादेतील एएमबी सिनेमा थिएटरमध्ये हा पुतळा ठेवण्यात येईल. महेशबाबूचे चाहते या पुतळ्याला ‘याची देही याची डोळा’ पाहू शकतील.
WOW! एका दिवसासाठी भारतात येणार महेश बाबूचा मादाम तुसादमधील मेणाचा पुतळा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 15:27 IST
जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात साऊथ सुपरस्टार महेश बाबू याचा मेणाचा पुतळा उभारला जातोय. एप्रिल २०१८ मध्ये खुद्द महेशबाबूनेचं याचा खुलासा केला होता. आता महेशबाबूचा हा मेणाचा पुतळा एका दिवसासाठी भारतात येतोय.
WOW! एका दिवसासाठी भारतात येणार महेश बाबूचा मादाम तुसादमधील मेणाचा पुतळा!!
ठळक मुद्देहैदराबादेतील एएमबी सिनेमा थिएटरमध्ये हा पुतळा ठेवण्यात येईल. महेशबाबूचे चाहते या पुतळ्याला ‘याची देही याची डोळा’ पाहू शकतील.