मधु चोप्रा करणार नाही डेब्यू ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 13:46 IST
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा ही अभिनय क्षेत्रात डेब्यू करणार नाही. ‘व्हेंटिलेटर’ या निर्माती प्रियांका चोप्राच्या मराठी ...
मधु चोप्रा करणार नाही डेब्यू ?
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा ही अभिनय क्षेत्रात डेब्यू करणार नाही. ‘व्हेंटिलेटर’ या निर्माती प्रियांका चोप्राच्या मराठी चित्रपटातून तिची आई डेब्यू करणार होती. प्रियांका देखील या चित्रपटात स्पेशल एन्ट्री करणार होती.चित्रपटातही तिची आई ‘आईच्याच’ भूमिकेत दिसणार होती. मात्र, या चर्चेसंदर्भात अनेक अफवा बी टाऊन मध्ये पसरलेल्या आहेत. सुत्रांनुसार, ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाची निर्माती होण्याची मधु चोप्रा यांची क्षमता असतांना ती कशाला चित्रपटात भूमिका करेल?त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असे कळते आहे.