Join us

लव्हबर्ड्स भेटले जुहूवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:11 IST

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांनी ब्रेक घेतला असल्याचे मध्यंतरी कळाले. पण, तरीपण ते जुहू येथील एका मल्टीप्लेक्समध्ये भेटले. मग, त्यांनी खरंच ब्रेकअप घेतला की केवळ मीडियाची दिशाभूल केली? हे कळत नाहीये. वेल, टायगर-दिशा तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, हेच खरे आहे.