लव्ह गेम्स’चा ट्रेलर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 07:02 IST
विक्रम भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातलेला ‘लव्ह गेम्स’ या चित्रपटाचा आॅफिशिअल ट्रेलर गुरुवारी आऊट झाला.‘लव्ह गेम्स’ ...
लव्ह गेम्स’चा ट्रेलर आऊट
विक्रम भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातलेला ‘लव्ह गेम्स’ या चित्रपटाचा आॅफिशिअल ट्रेलर गुरुवारी आऊट झाला.‘लव्ह गेम्स’ ही एक रोमन्टिक, थ्रीलर लव्ह स्टोरी आहे. अभिनेत्री पत्रलेखा आणि अभिनेता गौरव अरोरा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तारा अलिशा बेरी ही सुद्धा यात झळकणार आहे.