Join us

‘दिल से दिल तक’मधील साध्याभोळ्या टेनीचा पाहा हॉट अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST

‘दिल से दिल तक’ या लोकप्रिय मालिकेत साध्याभोळ्या टेनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जॅसमीन भसीन सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे. होय, जॅसमीनने तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने जॅसमीनचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंत केला जात आहे.

‘दिल से दिल तक’ या लोकप्रिय मालिकेत साध्याभोळ्या टेनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जॅसमीन भसीन सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे. होय, जॅसमीनने तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने जॅसमीनचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंत केला जात आहे. जॅसमीनने हॉट फोटो अपलोड करून २०१८ या नव्या वर्षाचे वेलकम केले आहे.जॅसमीनचा हा हॉट अवतार तिच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंत केला जात आहे. ब्लॅक इनरसह व्हाइट शर्टमध्ये जॅसमीनच्या अदा घायाळ करणाºया आहेत.जॅसमीनने तिचे बरेचसे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केले आहेत. त्यास चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.‘दिल से दिल तक’ या मालिकेत टेनीची भूमिका साकारून जॅसमीन घरोघरी लोकप्रिय झाली आहे.जॅसमीन सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच अशाप्रकारचे फोटो अपलोड करीत असते.अशा हॉट अंदाजात जॅसमीनने नव्या वर्षाचे स्वागत केल्याने, चाहत्यांना तिचा हा अंदाज भावला आहे.