Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेक्सिकोच्या बिचवर सनी लिओनीचा पहा हॉट अंदाज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 22:31 IST

​बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या मेक्सिको येथे सुट्या साजºया करण्यासाठी गेली असून, नुकताच तिने मेक्सिकोच्या बिचवरील एक व्हिडीओ आणि काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या मेक्सिको येथे सुट्या साजºया करण्यासाठी गेली असून, नुकताच तिने मेक्सिकोच्या बिचवरील एक व्हिडीओ आणि काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्यासोबत पती डॅनियल असून, सनी बिचवर नवºयासोबत एन्जॉय करताना बघायवास मिळत आहे. बिचवर व्हेकेशन सेलिब्रेट करीत असलेल्या सनीने ब्लॅक बिकिनीमधील काही फोटोज् शेअर केले असून, त्यात ती जबरदस्त सेक्सी दिसत आहे. तिने तिचा पहिला फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘टॅन टॅन टॅन... येथे मी सूर्यप्रकाशाच्या किरणांना खूप पसंत करीत आहे... कॅनकन मेक्सिको! दुसरा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, आता सूर्यप्रकाश मिळत आहे. खूपच छान...! तर तिसºया फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, फायनली कॅनकन मेक्सिकोच्या बिचवर आली आहे. खूप एन्जॉय करीत आहे. यावेळी सनीने एक व्हिडीओही तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या वर्षाच्या प्रारंभी रिलीज झालेल्या राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’ या सिनेमात सनीने ‘लैला मै लैला’ या आयटम सॉँगमध्ये आग लावली होती. यावर प्रतिक्रिया देताना सनीने म्हटले की, शाहरूखसोबत काम करण्याचा अनुभव तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम आहे. शाहरूखसोबत काम करण्याची माझी खूप मोठी इच्छा होती. जुन्या ‘लैला मै लैला’ या गाण्याचे हे नवीन व्हर्जन होते. शिवाय या गाण्यामुळे सनी सध्या चर्चेत आली आहे.  ">http://सनी लिओनी नेहमीच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना कनेक्ट असते. जेव्हा सनीला विचारण्यात आले होते की, तुझ्या फोटो किंवा व्हिडीओंना मिळत असलेल्या अश्लील कमेण्टचा तुझ्यावर काही परिणाम होत नाही का? तेव्हा ती म्हणाली होती की, माझ्यावर याचा काहीही परिणाम होत नाही. कारण माझ्याकडे ब्लॉक बटन आहे. त्यामुळे मी यावर फारसे लक्ष देत नाही.