पाहा : ‘बोलो हर हर हर...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 17:35 IST
अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘शिवाय’ या चित्रपटाचे टायटल ट्रॅक आज रिलीज करण्यात आला. ‘बोलो हर हर हर...’ नामक या गाण्यास ...
पाहा : ‘बोलो हर हर हर...’
अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘शिवाय’ या चित्रपटाचे टायटल ट्रॅक आज रिलीज करण्यात आला. ‘बोलो हर हर हर...’ नामक या गाण्यास हॉटस्टारवर रिलीज करण्यात आले. अजयने टिष्ट्वटरवर या गाण्याची लिंक शेअर केल्यानंतर काहीच वेळात ‘हर हर हर’ हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. मिथुनने कंपोज केलेले हे गाणे मोहित चौहान, सुखविंदर, मेघा श्रीराम, डाल्टन, बादशाह यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. गाण्यातील बादशाहचे रॅपला लोकांची सर्वाधिक पसंती मिळते आहे. येत्या २८ आक्टोबरला ‘शिवाय’ रिलीज होतो आहे. तोपर्यंत ‘बोलो हर हर हर...’ }}}}