पाहा, इमरान-रश्मीचे ‘इतनी सी बात है’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 19:19 IST
इमरान हाश्मी अभिनीत ‘अजहर’ हा चित्रपट पाहण्यासाठी पे्रक्षक आतूर असतानाच, आज या चित्रपटाचे आणखी एक गाणे रिलीज झाले.
पाहा, इमरान-रश्मीचे ‘इतनी सी बात है’
इमरान हाश्मी अभिनीत ‘अजहर’ हा चित्रपट पाहण्यासाठी पे्रक्षक आतूर असतानाच, आज या चित्रपटाचे आणखी एक गाणे रिलीज झाले. प्राची देसाई आणि इमरान यांच्यावर चित्रीत हे गाणे म्हणजे, एक रोमॅन्टिक गीत. प्राची देसाई या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन याच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट अझहरच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अरिजीत सिंग याने हे गाणे गायले असून प्रीतमचे संगीत आहे. निष्पाप प्रेमाची परिभाषा सांगणारे हे गाणे पहायचे व ऐकायचे आहे, तर हा व्हिडिओ बघाच!!