Join us
Daily Top 2Weekly Top 5

हसायचेयं...अर्जूनचे हे गाणे ऐका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 19:40 IST

‘हिल पोरी हिला...’ हे मराठी गाणे आणि तेही अर्जून कपूरच्या तोंडून...हे वाचूनच हसलात ना!!

‘हिल पोरी हिला...’ हे मराठी गाणे आणि तेही अर्जून कपूरच्या तोंडून...हे वाचूनच हसलात ना!! अर्जूनने अलीकडे हे गाणे रेकॉर्ड केले. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अर्जून काही लोकप्रिय  ‘6 Pack Band’च्या ट्रान्सजेंडर सिंगरसोबत गाताना दिसत आहे. हे सहा सिंगर ट्रान्सजेंडर कम्युनिटीमधील आहेत. हा व्हिडिओ म्हणजे भारतात लैंगिक समानता रूजवण्यासाठी यशराज फिल्मचा एक प्रयत्न आहे.