रेखा माझी स्टाईल आयकॉन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 06:33 IST
ट्वि टर आणि फेसबुकवर अँक्टिव्ह असणारी सोनाक्षी सध्या खुप खुश आहे. नुकतेच तिने 'दिलवाले' तील गाणे मनमा इमोशन ...
रेखा माझी स्टाईल आयकॉन!
ट्वि टर आणि फेसबुकवर अँक्टिव्ह असणारी सोनाक्षी सध्या खुप खुश आहे. नुकतेच तिने 'दिलवाले' तील गाणे मनमा इमोशन जागे रे या गाण्यावर डान्सही केला होता. तिच्या भूमिकाही तितक्याच ताकदीच्या आणि महत्त्वपूर्ण असतात. सोनाक्षी अभिनेत्री रेखाला स्वत:ची स्टाईल आयकॉन मानते म्हणे. ती म्हणते,' माझ्यासाठी स्टाईल आयकॉन 'रेखाजी' आहे. माझ्या बोलण्याचालण्यातून रेखा झळकते. प्रत्येकाला आपली वेगळी व्यक्तिरेखा असतेच. त्यामुळे मी तरी सध्या रेखाला स्वत:ची आदर्श मानते. यावर्षी मी टीव्ही शो करण्यात व्यस्त आहे. मी खुप ट्रॅव्हलिंग देखील करत आहे. हे वर्ष माझ्यासाठी खुप बिझी होते. मी प्रोफेशनली आणि वैयक्तिक काम खुप केले. '