Join us
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीहून परतली कंगना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2016 10:49 IST

 राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना राणावत ही सध्या बॉलीवूडमध्ये भलतीच चर्चेत आहे. ती ‘रंगून’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होती. त्यातून थोडंसं ...

 राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना राणावत ही सध्या बॉलीवूडमध्ये भलतीच चर्चेत आहे. ती ‘रंगून’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होती. त्यातून थोडंसं निवांत म्हणून ती जर्मनीला व्हॅकेशन्ससाठी गेली होती. आता ती परतली आहे.तिचा बिनधास्त अ‍ॅटीट्यूड, बोल्ड नेचर आणि स्टाईल स्टेटमेंट यांच्यामुळे सर्व चाहत्यांत ती खुपच प्रसिद्ध होती. मुंबई एअरपोर्टवरून येतांना ती अतिशय कॅज्युअल्समध्ये दिसत होती. तिच्या आत्मविश्वासपूर्ण बॉडी लँग्वेजमुळे तिचा हटके लुक पहावयास मिळाला.तिचे हृतिकसोबत सुरू असलेले वादंगामुळे तिने स्वत:कडे सर्व लक्ष आकर्षून घेतले आहे. कंगणा याअगोदर ‘कट्टी बट्टी’ चित्रपटात दिसली होती. सध्या ती ‘रंगून’ मुळे चर्चेत आहे.