Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅटरिना-सिद्धार्थचे ‘बीबीडी’तील न्यू स्टील्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 10:19 IST

 कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे सध्या ‘ड्रीम टीम टूर’ मध्ये बिझी असले तरीही ते ‘काला चश्मा’ या गाण्यासाठी ...

 कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे सध्या ‘ड्रीम टीम टूर’ मध्ये बिझी असले तरीही ते ‘काला चश्मा’ या गाण्यासाठी खुप चर्चेत आहेत. या गाण्याने तर सातासमुद्रापारही वाहवा मिळवली आहे.परदेशातील काही चॅनल्सनी ‘काला चश्मा’ची नोंद घेऊन कॅटरिना-सिद्धार्थ यांना त्यांचे कौतुक करण्यासाठी बोलावले होते. करण जोहरने नुकतेच टिवट करून ‘बार बार देखो’ चित्रपटातील दोन स्टील्स आऊट केले आहेत.यात कॅटरिना आणि सिद्धार्थ हे लव्ह मेकिंग सीन करताना दिसत आहेत. त्यांची केमिस्ट्री अत्यंत हॉट वाटत आहे. दिग्दर्शक नित्या मेहरा यांचा हा पहिलाच चित्रपट असून ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.