Join us
Daily Top 2Weekly Top 5

​करिनाने पाठविला शाहिद कपूरला मॅसेज !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 13:05 IST

करिना कपूर प्रेग्नेंट आहे, आणि दुसरीकडे तिचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूर नुकताच एका मुलीचा बाप बनला आहे. करिनाने झाले गेले ...

करिना कपूर प्रेग्नेंट आहे, आणि दुसरीकडे तिचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूर नुकताच एका मुलीचा बाप बनला आहे. करिनाने झाले गेले विसरून शाहिदला नुकताच मॅसेज पाठविला आहे. या मॅसेजमध्ये करिनाने शाहिदला शूभेच्छा दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी शाहिद आणि करिना यांच्यातील रोमांसच्या खूपच चर्चा रंगल्या होत्या. मात्र नंतर करिनाने शाहिदला सोडून दिले आणि सैफ अलीला आपले मन दिले. नंतर सैफशी तिने लग्न केले. यानंतर दोघेही एकमेकांच्या समोरासमोर यायला टाळू लागले. यावर्षी दोघांचा ‘उडता पंजाब’देखील रिलीज झाला, मात्र दोघेही चित्रपटात एकत्र नव्हते.