Join us

कंगना रणौतची दिलखेच अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST

रंगून चित्रपटातील मिस ज्युलिया साकारणारी कंगना रणौत एका ज्वेलरी डिझायनिंगच्या लाँचिंगला आली होती. यावेळी ती खूपच ब्युटिफूल दिसत होती. तिच्या मोहक हास्यने तिने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

रंगून चित्रपटातील मिस ज्युलिया साकारणारी कंगना रणौत एका ज्वेलरी डिझायनिंगच्या लाँचिंगला आली होती. यावेळी ती खूपच ब्युटिफूल दिसत होती. तिच्या मोहक हास्यने तिने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने परिधान केलेली ज्वेलरी तिच्या सौंदर्यात चार चाँद लावत होती.लाँचिंगच्या ठिकाणी कंगना परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ती बेबी डॉल दिसत होती.नव्या ज्वेलरी डिझायनचे लाँच करताना कंगनाकॅमेऱ्यासमोर अशी मस्त पोझ द्यायला ती विसरली नाही.