जॉनसनला पीसीच्या ‘रॉकिंग’ शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 10:57 IST
अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ मध्ये प्रियंका चोप्राने काम करायला सुरूवात केली. आणि तिच्या हॉलीवूड एंट्रीसोबतच तिला ‘बेवॉच’ सारखा हॉलीवूड ...
जॉनसनला पीसीच्या ‘रॉकिंग’ शुभेच्छा!
अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ मध्ये प्रियंका चोप्राने काम करायला सुरूवात केली. आणि तिच्या हॉलीवूड एंट्रीसोबतच तिला ‘बेवॉच’ सारखा हॉलीवूड चित्रपट दवेने जॉनसन सोबत मिळाला.तेव्हापासून जॉनसनसोबत तिची चांगलीच केमिस्ट्री जुळली. तिने नुकत्याच दवेने जॉनसनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ हॅप्पी बर्थडे डीजे...हॅव अ वंडरफुल ईअर अॅण्ड लॉट्स आॅफ हॅपीनेस टू यू... गॉड ब्लेस यू अॅण्ड युअर कार्इंड हार्ट... सी यू बॅक आॅन सेट बेवॉच.’बेवॉचमध्ये ते दोघे एकमेकांच्या विरूद्ध दिसणार आहेत. कारण प्रियंका चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारत आहे. पीसी चित्रपटाविषयी खुप उत्सुक असून प्रचंड मेहनत ती घेत आहे.