Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॉन बॅक इन अँक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:35 IST

जॉन बॅक इन अँक्शनफोर्सच्या सिक्वेलसाठी शूटिंग करताना जॉन अब्राहमच्या पायाला दुखापत झाली. सर्जरीसाठी त्याला मुंबईत यावे लागले. तो ...

जॉन बॅक इन अँक्शनफोर्सच्या सिक्वेलसाठी शूटिंग करताना जॉन अब्राहमच्या पायाला दुखापत झाली. सर्जरीसाठी त्याला मुंबईत यावे लागले. तो तीन तास दररोज फिजिओथेरपी करून घेत आहे. त्याने ढिशूमचे निर्माते साजिद नाडियाडवाला यास विनंती केली की, त्याला त्याचे सहकलाकार वरुण धवन आणि ज्ॉकलीन फर्नांडिस यांच्यासोबत राहू द्यावे. जॉनची तब्येत ठीक व्हावी यासाठी वरुण खूप कष्ट घेत आहे.