Join us

​जॅकलीन आईसोबत मालदिवमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 17:15 IST

. जॅकलीने मालदीवमधील आईसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअरही केले आहेत. यामध्ये जॅकलीन सारखी तिची आई किम फर्नांडीसही या वयातही ...

. जॅकलीने मालदीवमधील आईसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअरही केले आहेत. यामध्ये जॅकलीन सारखी तिची आई किम फर्नांडीसही या वयातही स्टाईलिस्ट वाटत आहे. मागील काही दिवसापासून  जॅकलीन ही चित्रपट व त्यांच्या प्रमोशनमुळे खूप व्यस्त आहे. ‘हाऊसफुल 3’ नंतर, गत शनिवार ‘ढिशुम’ प्रदर्शित झाला. यानंतर वेळ मिळताच जॅकलीन आपली बॅग भरुन, आईसोबत मालदीवमध्ये फिरण्यासाठी निघून गेली. तिला अडव्हेंचर हे खूप आवडत असल्याचे तिच्या पर्सनॉलिटीवरुन कळून येते.मालदीवमध्ये ती केवळ आपल्या आईसोबत फिरत व शॉपिंगची करीत नसून, ती समुद्रात स्विमींग करतानाही दिसत आहे. ढिशुम नंतर जॅकलीलची पुढचा चित्रपट टाइगर श्रॉफ सोबतचा ‘ए फ्लाइंग जट’ हा आहे. तो या महिन्या प्रदर्शित होत आहे. या सर्व फोटोवरुन जॅकलीन व तिच्या आईचे नाते हे खूप सुंदर असल्याचे दिसून येते.