जॅकलीन म्हणतीन लेट्स ढिशुम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 10:26 IST
चिटिया कलाईया वे अशा रोमँटिक गाण्यांवर नाचणारी आपली बॉलीवुडची किक गर्ल जॅकलिन फर्नांडिस आता ...
जॅकलीन म्हणतीन लेट्स ढिशुम
चिटिया कलाईया वे अशा रोमँटिक गाण्यांवर नाचणारी आपली बॉलीवुडची किक गर्ल जॅकलिन फर्नांडिस आता चक्क ढिशुम करायचे म्हणतीय. जॅकलिनला झालेय तरी काय कि ती सांगतिये लेट्स ढिशुन. एवढेच नाही तर शोशल साईटवर तिने एक फोटो अपलोड केला आहे ज्यामध्ये तिला कोणीतरी हातकडी मध्ये लॉक करुन ठेवले आहे, अॅन्ड शी वॉन्ट टू रन बट शीज बीन चेन डाऊन अशी तिची परिस्थिती झालीय. आता कोणामध्ये एवढी हिंमत आलीये कि जॅकलिनला बांधुन ठेवले आहे असे जर वाटत असेल तर जरा थांबा, जॅकलिनचा अपकमिंग मुव्ही ढिशुम मध्ये तीचा हा अंदाज असणार आहे. ढिशुम मधील तिचा हा लुक तिने रिविल केला असुन तिच्या कॅरॅक्टरचे नाव इशिका असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. जॅकलिनच्या या लुकला अन तिच्या ढिशुमला सीएनएक्स टिमकडुन खुप साºया शुभेच्छा.