Join us

‘अजहर’ च्या पोस्टरमध्ये इमरानचा किलिंग लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 12:06 IST

इमरान हाश्मी यांचा आगामी चित्रपट ‘अजहर’ सध्या खुप चर्चेत आहे. इमरान हाश्मी बॉलीवूडच्या सर्वांत टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्याच्या ...

इमरान हाश्मी यांचा आगामी चित्रपट ‘अजहर’ सध्या खुप चर्चेत आहे. इमरान हाश्मी बॉलीवूडच्या सर्वांत टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्याच्या स्वभावाचे आणखी एक विशेष अजहरच्या दुसºया पोस्टरमध्ये पहावयास मिळत आहे.या पोस्टरला कॅप्शन टाकले आहे की,‘ द मॅन हू फेस इट आॅल...लेटेस्ट पोस्टर आॅफ अजहर. लव्ह हिम. हेट हिम. जज हिम आॅन १३ मे.’ या पोस्टरमध्ये तो नर्गिस फाखरीसोबत दिसत आहे. मॅच फिक्ंिसग प्रकरणात अजहरूद्दीनला गर्दीत घेरण्यात आले आहे.आणि गर्दीतील लोकांनी हातात अजहरूद्दीनचा धिक्कार असो यासारखे लिहिलेले फलक दिसत आहेत.