Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राज-4'साठी इमरान रोमानियात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:42 IST

इमरान हाश्मी हा 'राज' च्या सीरिजमधील चौथा भाग शूट करण्यासाठी ट्रान्सीलवानिया, रोमानियात गेला आहे. त्याने माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन ...

इमरान हाश्मी हा 'राज' च्या सीरिजमधील चौथा भाग शूट करण्यासाठी ट्रान्सीलवानिया, रोमानियात गेला आहे. त्याने माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन मोहम्मद अजहरूद्दीन यावर आधारित बायोपिक नुकतीच पूर्ण केली आहे. आता तो 'राज ४' साठी शूटिंग करत आहे. इमरान हाश्मी म्हणाला,' अजहरची शूटिंग जवळपास झाली आहे. आता राज ४ साठी मी ट्रान्सिलवानियामधील १५ डिग्रीच्या थंडीत शूटिंग करतोय. हा चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट यांचा असून पुढील वर्षी रिलीज होणार असल्याचे कळते.