Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी जबरदस्त बॉयफ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 01:43 IST

ल व्ह ट्रायंगल वर आधारित 'बाजीराव मस्तानी' मधील मुख्य भूमिकेतील रणवीर सिंग म्हणतो की,' माझ्या वैयक्तिक आयुष्यात लव्ह ट्रायंगलसारखी ...

ल व्ह ट्रायंगल वर आधारित 'बाजीराव मस्तानी' मधील मुख्य भूमिकेतील रणवीर सिंग म्हणतो की,' माझ्या वैयक्तिक आयुष्यात लव्ह ट्रायंगलसारखी कुठलीच परिस्थिती नाही. लव्ह ट्रायंगलसारखी स्थितीचा मी माझ्या आयुष्यात विचारही करत नाही. मी एक जबरदस्त बॉयफ्रेंड आहे. ' रणवीर सिंगविषयी त्याची कोस्टार दीपिका पदुकोन हिच्यासोबत डेटवर जाण्याची चर्चा आहे. या दोघांनी संजय लीला भन्साळी यांच्या 'रामलीला' मध्ये क ाम केले होते. आणि त्यानंतर पार्टी, इव्हेंट्स आणि चित्रपटांची स्क्रिनिंग यावेळी ते दोघे एकत्र दिसले होते. परंतु,' ते दोघे त्यांच्या नात्याविषयी उघडपणे बोलत नाहीत.'