कृती सुशांतसोबत थायलंडमध्ये असेल तर ही कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 16:24 IST
अभिनेत्री कृती सेननने अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत थायलंडमध्ये असल्याचा इन्कार केला आहे. आपण आपल्या बहिणीसोबत असल्याचे तिने म्हटले आहे....
कृती सुशांतसोबत थायलंडमध्ये असेल तर ही कोण?
अभिनेत्री कृती सेननने अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत थायलंडमध्ये असल्याचा इन्कार केला आहे. आपण आपल्या बहिणीसोबत असल्याचे तिने म्हटले आहे.सुशांत आणि कृती हे थायलंडमध्ये सुट्या साजरा करीत असल्याचे सांगण्यात येत होते. ट्विटरवर कृतीने म्हटलंय की, मी जर थायलंडमध्ये असेन तर तिच्या बहिणीसोबत तिच्यासारखी दिसणारी ही कोण आहे?अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत सिंग राजपूत आणि कृती सेनन हे डेटवर असल्याचे सांगण्यात येत आहे.