Join us

​मोहेंजोदडोच्या नव्या ट्रेलरमध्ये ह्रतिकचा अ‍ॅक्शन अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 16:59 IST

१२ आॅगस्टला रिलीज होणारा ‘मोहेंजोदडो’ चित्रपटाचा एक नविन अ‍ॅक्शन प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

१२ आॅगस्टला रिलीज होणारा ‘मोहेंजोदडो’ चित्रपटाचा एक नविन अ‍ॅक्शन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोत ह्रतिक रोशन आपल्या कायमच्या अंदाजात परफेक्ट आणि अ‍ॅक्शन अवतारात तसेच भव्य सेट आणि आपल्या भारतीय शेतकºयाच्या लुकमध्ये दिसणार आहे.  याचा ट्रेलर वेगवेगळ्या कारणाने चर्चेचा विषय बनला आहे. कधी त्याच्या लुकची चर्चा होत आहे तर कधी विषयाची तर कधी त्याच्या अ‍ॅक्शनची. अगोदरचा ट्रेलर जेव्हा लॉन्च झाला होता तेव्हा त्याच्या अ‍ॅक्शनची तुलना ‘ग्लॅडिटर’ चित्रपटाशी झाली होती.