Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक म्हणाला, धन्यवाद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 18:08 IST

मोहनजोदडो चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल हृतिक रोशन भारावून गेला असून, त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.@iHrithik makes every film an ...

मोहनजोदडो चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल हृतिक रोशन भारावून गेला असून, त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.आम्ही सर्वांनी या चित्रपटावर खूप काम केले आहे. आम्ही याच्या ट्रेलरबाबत खूपच उत्सुक आहोत. माझे फॅन्स माझ्यासाठी जग आहेत. सर्वांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता मी माझ्या लक्षापर्यंत पोहोचत असल्याचे’ हृतिक म्हणाला. सध्या तो माद्रिद येथे आयफा अ‍ॅवॉर्डस्साठी गेला आहे. हा ट्रेलर सुमारे ३० लाख वेळा पाहिल्याचे सांगण्यात आले. हृतिकच्या सर्व सहकाºयांनी त्याचे कौतुक केले आहे.