Hrithik Roshan waves to the fans & media from his juhu home on his birthday
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 11:41 IST
नुकताच ह्रतिक रोशनने नुकताच त्याचा 43 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला शुभेच्छा देण्यासाठी ह्रतिकच्या घराबाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.
Hrithik Roshan waves to the fans & media from his juhu home on his birthday
नुकताच ह्रतिक रोशनने नुकताच त्याचा 43 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला शुभेच्छा देण्यासाठी ह्रतिकच्या घराबाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. ह्रतिक त्याच्या फॅन्सच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी गॅलरीत आला होता. यावेळी ह्रतिकने त्याच्या चाहत्यांचे आभारही मानले. ह्रतिकच्या वाढदिवसाच्या पार्टी त्याची पूर्व पत्नी सुझैन खान ही दिसली. ह्रतिक वाढदिवसाच्या दिवशी भलताच खूश दिसला. ह्रतिकच्या काबिल हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणारा आहे आपल्या बिझी शेड्यूलनमधूनही तो चाहत्यांचे आभार मानायला विसरला नाही. यावेळी ह्रतिक कोणाशी तरी संवाद साधताना दिसला.