Join us

Hrithik Roshan celebrates his birthday with family & friends

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 12:24 IST

ह्रतिक रोशनच्या बर्थ डे पार्टीत त्याची पूर्व पत्नी सुझैन खान ही उपस्थित होती. त्यामुळे ह्रतिक आणि सुझैनमध्ये पॅचअॅप झाले तर यावर्षी ह्रतिकच्या फॅन्सला मोठी खूशखबर मिळू शकते. सुझैन आणि ह्रतिकने लग्नाच्या 14 वर्षांनंतर 2014मध्ये घटस्फोट घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा एकत्र येताना दिसतायेत.

ह्रतिक रोशनच्या बर्थ डे पार्टीत त्याची पूर्व पत्नी सुझैन खान ही उपस्थित होती. त्यामुळे ह्रतिक आणि सुझैनमध्ये पॅचअॅप झाले तर यावर्षी ह्रतिकच्या फॅन्सला मोठी खूशखबर मिळू शकते. सुझैन आणि ह्रतिकने लग्नाच्या 14 वर्षांनंतर 2014मध्ये घटस्फोट घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा एकत्र येताना दिसतायेत. ह्रतिकच्या बर्थ पार्टीच्या निमित्तान ह्रतिक आणि सुझैन दोघांचे कुटुंबिय एकत्र आले होते.व्हाईट वनपीस परिधान करुन पार्टीच्या ठिकाणी येताना सुझैन खान.ह्रतिकचा काबिल चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रटात त्याची अभिनेत्री असलेली यामी गौतम ही ह्रतिकच्या पार्टीत आली होती.पार्टीच्या ठिकाणाहुन रिक्षातून घरी जाताना जायेद खान.