Join us

प्रमोशनसाठी हृतिक-पूजाची धावपळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 17:27 IST

 आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. हृतिकसोबत यात पूजा हेगडे असणार आहे. हा चित्रपट २०१६ बीसी ...

 आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. हृतिकसोबत यात पूजा हेगडे असणार आहे. हा चित्रपट २०१६ बीसी या प्राचीन काळातील मोहेंजोदडो शहरावर आधारित आहे. चित्रपटातील गाणी, प्रोमोज, ट्रेलर आणि कथानक रिलीज करण्यात आले आहे.आता चित्रपटाच्या रिलीज होण्याचीच चाहते वाट पाहत आहेत. चित्रपट १३ आॅगस्टला रिलीज होणार आहे. सध्या त्या दोघांवरही प्रमोशनची फार मोठी जबाबदारी असल्याने त्यांची चांगलीच धावपळ होताना दिसते आहे.हृतिक आणि पूजा हे सध्याचे हॉट कपल प्रमोशनच्या तारांबळीत आहेत. वेल, बिग बजेट चित्रपट असल्याने आशुतोष गोवारीकरांना चित्रपटाकडून खुप अपेक्षा आहेत.