Join us

‘हाऊसफुल्ल ३’ बॉईजची पार्टी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 15:27 IST

 ‘हाऊसफुल्ल’ ची संपूर्ण सीरिजच अतिशय तुफान कॉमेडी आहे. त्यातला हा तिसरा भाग तर फारच मस्त आहे, अशा प्रतिक्रिया सध्या ...

 ‘हाऊसफुल्ल’ ची संपूर्ण सीरिजच अतिशय तुफान कॉमेडी आहे. त्यातला हा तिसरा भाग तर फारच मस्त आहे, अशा प्रतिक्रिया सध्या प्रेक्षकांकडून मिळत आहे.त्यामुळे हाऊसफुल्ल ३ मधील सर्व कलाकार सध्या सातवे आसमान वर आहेत. त्यात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि बोमण इरानी आणि साजिद नादियाडवाला हे सर्व कलाकार हाऊसफुल्ल ३ च्या यशाची पार्टी करत आहेत.वेल, हे सर्व हाऊसफुल्ल बॉईज मात्र, प्रचंड मजेत दिसताहेत..