Join us

‘हबी’सोबत प्रितीने खेळले होळीचे रंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 11:24 IST

प्रिती झिंटा हिने भारत काल जिंकल्याच्या आनंदात तिचे पती जेने गुडनग आणि मित्रांसोबत होळीचे रंग खेळून पार्टी एन्जॉय केली. ...

प्रिती झिंटा हिने भारत काल जिंकल्याच्या आनंदात तिचे पती जेने गुडनग आणि मित्रांसोबत होळीचे रंग खेळून पार्टी एन्जॉय केली. नववधू प्रितीच्या चेहºयावरील आनंद आणि पती जेनेच्या सोबत पहिली होळी खेळतानाच्या फोटोत दोघेही अत्यंत सुंदर दिसत आहेत.जेने आणि प्रिती अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत डेटींगवर जात होते. एक्सबॉयफ्रेंड नेस वाडियाने वानखेडे स्टेडियम येथे प्रितीला त्रास दिला होता अशी तिने तक्रारही केली होती. वेल, प्रिती आणि जेने यांना शुभेच्छा त्यांचा एकमेकांसोबतचा सेल्फी अत्यंत क्युट आहे.हॅप्पी एंडिंगमध्ये सैफअली खानसोबत तिने काम केले होते. आता ती भैय्याजी सुपरहिटमध्ये दिसणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अजून निश्चित झाली नाही.