Join us

Holi-2020: आजही होळीच्या 'त्या' डायलॉग्सची जादू आहे कायम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 10:38 IST

आज होळीच्या निमित्ताने नजर टाकणार आहोत अशाच काही एव्हरग्रीन डायलॉगवर त्यामुळे सिनेमा ठरलेत सुपरहिट ज्यांची आजही जादू कायम असल्याचे पाहायला मिळते.

होळी रे होळी... पुरणाची पोळी.... असा आवाज आता घुमू लागलाय.... होळीचा रंग चढु लागलाय. होळी जस जशी जवळ येते आपसुकच होळी स्पेशल गाणी आणि सिनेमातील डायलॉग ओठांवर रेंगाळु लागतात. गेली वर्षानुवर्षे जुन्या सिनेमांतील डायलॉग आपण ऐकतो तरीही होळीचा सण आला की ते नेहमीप्रमाणे लय भारी वाटु लागतात. आज होळीच्या निमित्ताने नजर टाकणार आहोत अशाच काही एव्हरग्रीन डायलॉगवर त्यामुळे सिनेमा ठरलेत सुपरहिट ज्यांची आजही जादू कायम असल्याचे पाहायला मिळते.

फिल्म-शोले होली कब है कब है होली. 

 

फिल्म-  इलाकाकल हम होली खेलेंगे लेकिन इस होली में गुलाल की बजाय धुआं उड़ेंगा 

टॅग्स :होळी 2023