Join us

​ऋतिकने उलगडले यशाचे रहस्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 19:44 IST

बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशनने नुकतेच आपल्या यशाचे रहस्य उलगडले. त्याने आपल्या यशात जिज्ञासू वृत्तीस श्रेय दिले आहे. ऋतिकच्या मते, ...

बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशनने नुकतेच आपल्या यशाचे रहस्य उलगडले. त्याने आपल्या यशात जिज्ञासू वृत्तीस श्रेय दिले आहे. ऋतिकच्या मते, तो स्वत:लाच शोधत असतो.त्याने ट्विटरवर पोस्ट केले आहे की, ‘क्यरियोसिटी किल्ड द कैट’. मला असे वाटते की, माझ्या यशाचे रहस्य क्यरियोसिटी (जिज्ञासा)च आहे. जिज्ञासू रहा, शोधणे सुरू ठेवा...!