Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुन माझी लाडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:43 IST

बॉलीवूडमधील नवदाम्पत्य म्हणजे शाहीद कपूर आणि मीरा राजपूत. शाहीदचे आईवडील पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक हे मीरा राजपूत हिला ...

बॉलीवूडमधील नवदाम्पत्य म्हणजे शाहीद कपूर आणि मीरा राजपूत. शाहीदचे आईवडील पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक हे मीरा राजपूत हिला स्वत:च्या सुनेपेक्षा जास्त मुलगीच मानतात.सुप्रिया पाठक म्हणतात,' मी सासू म्हणून खुपच आनंदी आहे. मला खुपच सुंदर सून मिळाली आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला सूनेची संकल्पनाच कळत नाही. माझ्यासाठी ती माझ्या मुलीप्रमाणेच आहे. ती खरंच खुप सुंदर मुलगी असून मला तिच्यासोबत राहायला आवडते.