दिलवाले' टीमला डिप्पीच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2016 10:43 IST
'दिलवाले' टीमला डिप्पीच्या शुभेच्छासंजय लीळा भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'दिलवाले' बॉक्स ऑफीसवर एकाच दिवशी ...
दिलवाले' टीमला डिप्पीच्या शुभेच्छा
'दिलवाले' टीमला डिप्पीच्या शुभेच्छासंजय लीळा भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'दिलवाले' बॉक्स ऑफीसवर एकाच दिवशी रिलीज झाले. कमाईच्या बाबतीत कोण सरस ठरेल? याविषयी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, प्रतिस्पर्धी असलेली दिपीकाने चक्क 'दिलवाले' च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. टिवटरवर तिने 'आय लव्ह यू अँण्ड मिस यू शाह! अँण्ड लॉट्स ऑफ लव्ह टू यू.'