'शानदार' सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 06:04 IST
शाहीद कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'शानदार' मुळे खुप व्यस्त आहेत. परंतु, याशिवाय त्यांना एक 'शानदार' ...
'शानदार' सेल्फी
शाहीद कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'शानदार' मुळे खुप व्यस्त आहेत. परंतु, याशिवाय त्यांना एक 'शानदार' सेल्फी क्लिक करण्याची संधी मिळाली. या सेल्फीला त्यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. शाहिद आणि आलिया सेल्फीत पाऊट करतांना दिसत आहेत. २२ ऑक्टोबर रोजी चित्रपट रिलीज होणार असून शानदारमध्ये शाहीद, आलिया यांची जोडी प्रथमच दिसणार आहे. ते दोघे सोशल मीडियावर बरेच अँक्टिव दिसत आहेत. इंस्टाग्रामवर सेल्फी आणि फोटो त्यांनी शेअर केले आहेत.