Join us

२०१७ च्या दिवाळीला येणार ‘गोलमाल अगेन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 15:58 IST

‘गोलमाल -फनअनलिमिटेड’ पासून गोलमालची सीरिज सुरू झाली आणि अजय देवगणसह सर्व कॉमिक कॅरेक्टर्स सातत्याने चर्चेत येत गेली. आता पुन्हा ...

‘गोलमाल -फनअनलिमिटेड’ पासून गोलमालची सीरिज सुरू झाली आणि अजय देवगणसह सर्व कॉमिक कॅरेक्टर्स सातत्याने चर्चेत येत गेली. आता पुन्हा एकदा दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘गोलमाल’ चित्रपट चर्चेत आलाय.‘बी टाऊन’मध्ये चर्चा होती की, ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट २०१७ च्या दिवाळीला बॉक्स आॅफिसवर संघर्ष नको म्हणून तेव्हा रिलीज करण्यात येणार नाही अशी एक चर्चा होती.मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी असून ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट २०१७ दिवाळीलाच रिलीज होणार असे कळतेय. चित्रपटाची शूटींग पुढील वर्षी सुरू होणार आहे. अद्याप कुठलीच अधिकृत माहिती न आल्याचे कळतेय.