‘गोलमाल 4’ लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 05:57 IST
बॉलिवूडचे एन्टटेनर नंबर १ दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या ‘गोलमाल 4’च्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत. ‘दिलवाले’नंतर रोहित ‘गोलमाल ४’ घेऊन येत ...
‘गोलमाल 4’ लवकरच
बॉलिवूडचे एन्टटेनर नंबर १ दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या ‘गोलमाल 4’च्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत. ‘दिलवाले’नंतर रोहित ‘गोलमाल ४’ घेऊन येत आहेत. येत्या वर्षाअखेरिस या चित्रपपटाची शुटींग सुरु होणे अपेक्षित आहे. सध्या याच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे. ती फायनल होताच याची स्टारकास्टही फायनल केली जातील. अर्थात ‘गोलमाल 4’साठी अजय देवगण आणि तूषार कपूर यांची नावे निश्चित आहेत. अजय सध्या ‘शिवाय’ व ‘बादशाहों’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हे काम हातावेगळे करताच ‘गोलमाल4’ फ्लोरवर येणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. तेव्हा प्रतीक्षा करूयात?